Showing posts with label Marathi. Show all posts
Showing posts with label Marathi. Show all posts

Saturday, June 25, 2016

Indian History - Marathi Language Material - भारताची चरित्र



Chandragupt Maurya
http://www.ns6.hostit.co.in/node/3001

About political Leaders in Marathi
http://www.myhistoryclass.co.in/PoliticalLeaders.aspx

विनायक दामोदर सावरकर

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर: हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी भाषेतील कवी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाचा तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनक्रम



शिवाजी महाराज : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता !
http://tejomayitihas.blogspot.in/2011/02/blog-post.html

पांडुरंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचे रक्षण करणे
http://balsanskar.com/marathi/lekh/1205.html

गांधीजींचे चरित्र



1857 History
________________

________________

Battle of Panipat
________________

________________


इतिहास अभ्यास सिद्धता : भाग १

________________

https://www.youtube.com/watch?v=GHLRqEAIZp8

________________



स्वातंत्र्यदिन  -  15 August


Updated   28 June 2016, 25 Sep 2015, 25 Nov 2013


Saturday, January 30, 2016

30 January Marathi Indian History - भारताची चरित्र ३० जानेवारी दिनविशेष



भारत
शहीद दिन




Prime Minister Atal Behari Vajpayee at Gandhi Samadhi on 30 January 1999
http://pib.nic.in/archieve/phtgalry/pg0199/pg30jn99/3001992.html

घटना




१९१३ : इंग्लंडच्या संसदेने आयरिश होमरूलचा ठराव नामंजूर केला.

१९४८ : नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा पिस्तुलाने खून केला.


.

२००२ : भारतातील गरीब मुलांवर जवळजवळ ५७ हजार प्लॅस्टिक सर्जरी करणारे अनिवासी भारतीय डॉक्टर शरदकुमार दीक्षित यांना एनआरआय ऑफ द इयर २००१ हा पुरस्कार जाहीर.


वाढदिवस



१९१० : चिदंबरम् सुब्रमण्यम्, भारतीय राजकारणी.


Friday, January 29, 2016

27 January Marathi Indian History





1963

___________________

___________________




भारताची चरित्र - ३१ डिसेंबर दिनविशेष



घटना

१६०० : ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना.

१८०२ : दुसरा बाजीराव याने तैनाती फौजा स्वीकारून वसई येथे तह केला.


जन्म

१९१० : मल्लिकार्जुन मन्सूर, जयपूर घराण्याचे ज्येष्ठ गायक.
१९०७ : हरिवंशराय बच्‍चन, हिंदी कवी.


http://www.marathimati.net/december-31/