Saturday, January 30, 2016

30 January Marathi Indian History - भारताची चरित्र ३० जानेवारी दिनविशेष



भारत
शहीद दिन




Prime Minister Atal Behari Vajpayee at Gandhi Samadhi on 30 January 1999
http://pib.nic.in/archieve/phtgalry/pg0199/pg30jn99/3001992.html

घटना




१९१३ : इंग्लंडच्या संसदेने आयरिश होमरूलचा ठराव नामंजूर केला.

१९४८ : नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा पिस्तुलाने खून केला.


.

२००२ : भारतातील गरीब मुलांवर जवळजवळ ५७ हजार प्लॅस्टिक सर्जरी करणारे अनिवासी भारतीय डॉक्टर शरदकुमार दीक्षित यांना एनआरआय ऑफ द इयर २००१ हा पुरस्कार जाहीर.


वाढदिवस



१९१० : चिदंबरम् सुब्रमण्यम्, भारतीय राजकारणी.


No comments:

Post a Comment