Friday, January 29, 2016

भारताची चरित्र - ३१ डिसेंबर दिनविशेषघटना

१६०० : ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना.

१८०२ : दुसरा बाजीराव याने तैनाती फौजा स्वीकारून वसई येथे तह केला.


जन्म

१९१० : मल्लिकार्जुन मन्सूर, जयपूर घराण्याचे ज्येष्ठ गायक.
१९०७ : हरिवंशराय बच्‍चन, हिंदी कवी.


http://www.marathimati.net/december-31/

No comments:

Post a Comment